Jamming Session I A Musical Treat by Ashutosh Patki | नेटकऱ्यांसाठी आशुतोषची Musical Treat
2021-07-12 6
अभिनेता आशुतोष पत्की हा एक उत्तम musicianसुद्धा आहे. त्याने नुकताच एक म्युझिक जॅमिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. पाहूया आशुतोषचा हा खास व्हिडीओ. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale